Clear your confusion about Mental Health Professionals | Psychology Sundays

सर्व सामान्यपणे मानसिक किंवा भावनिक आजारांविषयी लोक मोकळेपणाने बोलत नाही. बहुतेकांचा कल मानसिक त्रास लपवण्याकडे असल्याने जेव्हा गरज भासते तेव्हा कोणाकडे जावे हे इतरांना विचारता येत नाही. अशातच वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक उपलब्ध असल्याने अजूनच गोंधळ वाढतो. तज्ञांकडे गेल्यावर ते मला काही  करणार तर नाहीत ना?…

Clear your confusion about Mental Health Professionals | Psychology Sundays

Source

0
(0)

सर्व सामान्यपणे मानसिक किंवा भावनिक आजारांविषयी लोक मोकळेपणाने बोलत नाही. बहुतेकांचा कल मानसिक त्रास लपवण्याकडे असल्याने जेव्हा गरज भासते तेव्हा कोणाकडे जावे हे इतरांना विचारता येत नाही. अशातच वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक उपलब्ध असल्याने अजूनच गोंधळ वाढतो. तज्ञांकडे गेल्यावर ते मला काही  करणार तर नाहीत ना? औषधं देतील का ? संमोहन करतील का ? त्यांना मी वेडा तर वाटणार नाही?  माझ्याविषयी ते बाहेर कुठे बोलणार तर नाहीत ना ? असे अनेक प्रश्न उद्भवतांना दिसतात. या व्हिडिओत  मानसोपचार तज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक यांचे कार्य नेमके कसे असते हे सांगितले आहे. या बाबतीत असलेला संभ्रम यामुळे दूर व्हायला मदत होईल.

Usually, people do not talk openly about their mental or emotional illness. Having a tendency to hide mental anguish makes it difficult to ask others who to turn to when the need arises. This confusion is further compounded by the variety of professionals you could go to. Along with this, many questions also arise, such as – if I go to them, what will they do? Will they give me medications? Will the hypnotize me? Will they label me insane? Will they gossip about issues?
This video explains exactly how Psychiatrists, Psychologists, and Counsellors work.
The information shared here will help to get rid of the confusion regarding mental health professionals.

Connect with us :

* Facebook : https://www.facebook.com/Mind-Catalyst-Study-and-Counselling-Centre-113576807077109

* LinkedIn Link : https://linkedin.com/in/dr-anuradha-harkare

OUR TEAM (Social Links)

* Illustrations : https://instagram.com/heterodoxparadox?igshid=krpa88weke8w (Preeti Kuber)

* Video Editor : https://www.instagram.com/?i=nthjqvmtvn8o&utm_content=10hwfza (Rohit Habbu)

Dr. Anuradha Harkare
Counsellor & Psychologist
Contact : psychologysundays@gmail.com

0 / 5. 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *